ग्राहक तक्रार निवारण प्रणाली
प्रिय गुंतवणूकदार,
गुंतवणूक सल्लागाराविरुद्ध कोणतीही तक्रार असल्यास…
संपर्क व्यक्ती:
विशाल प्रमोद रोटवदकर – प्रोप्रायटर – हेरिटेज सिटी व्हेंचर्स
कार्यालय पत्ता:
मोहटा देवी मंदिर चौक, RL-174 A, कस्तुरबा क्लिनिकच्या वरती, बजाज नगर, छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र, 431136.
ई-मेल: Heritagecityservices@gmail.com दूरध्वनी: +91 7888139878.
____________________________________________________________________________
गुंतवणूक सल्लागाराच्या उत्तराने आपण समाधानी नसल्यास, आपण आपली तक्रार SEBI कडे http://scores.gov.in या संकेतस्थळावर नोंदवू शकता किंवा SEBI च्या कोणत्याही कार्यालयात लेखी स्वरूपात देऊ शकता. कोणत्याही शंका, अभिप्राय किंवा मदतीसाठी कृपया SEBI कार्यालयाशी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800 22 7575 / 1800 266 7575 वर संपर्क साधावा.
As per SEBI Circular No. SEBI/HO/OIAE_IAD-1/P/CIR/2023/131, dated July 31, 2023:
Link to Online Dispute Resolution: https://smartodr.in/login